Dhoompan(Medicated Smoke therapy)

In Ayurveda, Dhoompan is a therapeutic procedure where medicinal herbal smoke is inhaled and exhaled strictly through the mouth. Regular practice maintains the health of organs above the shoulders by rooting out vitiated Vata and Kapha doshas. This therapy is highly effective for chronic respiratory conditions, specifically relieving Sinusitis by draining mucus and reducing inflammation. It also benefits DNS (Deviated Nasal Septum) symptoms by clearing blockages, reducing swelling, and improving nasal airflow. Beyond respiratory relief, Dhumapana treats persistent cough, asthma, and chronic rhinitis . It eliminates bad breath, strengthens teeth and hair, and prevents premature graying. Additionally, it clears sensory organs, reducing head heaviness, earaches, and eye discharges while restoring voice clarity. By removing stupor, it promotes a sense of lightness and alertness throughout the body.

धूमपान (औषधी धूम्र चकत्सा)

  • आयुवदानुसार धूमपान ही एक उपचारात्मक पद्धत आहे, ज्यामध्ये औषधी वनस्पतींचा धूर नाकावाटे कंवा तोंडावाटे घेतला जातो आ ण केवळ तोंडावाटे बाहेर सोडला जातो. याचे नय मत सेवन केल्याने शरीरातील बघडलेले वात आ ण कफ दोष मुळापासून नष्ट होऊन खांद्यावरील अवयवांचे (नाक, कान, घसा, डोके ) आरोग्य टकून राहते.
  • ही च कत्सा श्वसनसंस्थेच्या जुनाट आजारांवर अत्यंत प्रभावी आहे; वशेषतः सायनुसाय टस (Sinusitis) मध्ये साठलेला कफ बाहेर काढून सूज कमी करण्यास ही पद्धत मदत करते. तसेच, DNS (नाकाच्या हाडातील वाकडेपणा) मुळे होणारा त्रास, नाकातील अडथळे आ ण सूज कमी करून श्वासोच्छवास सुरळीत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • ्वसन वकारांव्य त रक्त, धूमपान हे जुनाट खोकला, दमा आ ण सदवर गुणकारी आहे. यामुळे तोंडाची दुगधी दूर होते, दात आ ण केस मजबूत होतात आ ण केस अकाली पांढरे होण्यास प ् र तबंध होतो. त्याचप्रमाणे, हे ज्ञानें द्रये स्वच्छ करते, डोक्यातील जडपणा, कानदुखी आ ण डोळ्यांतून पाणी येणे कमी करून आवाजात स्पष्टता आणते. या प्र क्रयेमुळे मान सक थकवा व जडपणा दूर होऊन शरीरात हलकेपणा आ ण उत्साह नमाण होतो.