Greeva Basti (Cervical Basti) is a localized oil-retention therapy performed over the neck and cervical spine region, where warm medicated oil is retained within a dough boundary. Greeva means neck, and this therapy is especially effective for cervical disorders. Greeva Basti nourishes cervical vertebrae, intervertebral discs, nerves, and surrounding muscles, helping relieve pain, numbness, and restricted neck movement. It is indicated in cervical spondylosis, cervical disc issues, tension headaches, vertigo, shoulder pain, and postural neck strain commonly seen due to prolonged screen use. This therapy improves flexibility, strengthens neck muscles, enhances nerve function, and prevents progression of degenerative cervical conditions.
Greeva Basti
गरीवा बस्ती (मान बस्ती)
- ग ् रीवा बस्ती (मान बस्ती) हा आयुवदातील एक प्रभावी उपचार आहे. या उपचारात मानेच्या व मानेच्या मणक्यांच्या भागावर काळ्या उडीदाच्या पठापासून बनवलेल्या कड्याच्या आत कोमट औषधी तेल ठरावीक वेळ ठेवले जाते. ग्रीवा म्हणजे मान. हा उपचार मानेशी संबं धत वकारांमध्ये वशेष उपयुक्त आहे. ग्रीवा बस्तीमुळे मानेचे मणके , त्यामधील डस्क, नसा आ ण आजूबाजूचे स ्नायू पो षत होतात. त्यामुळे मानदुखी, ब धरपणा, कडकपणा व मान हलवताना होणारा त्रास कमी होतो. हा उपचार सव्हायकल स्पॉन्डायलो सस, मानेच्या डस्कचा त्रास, ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, चक्कर येणे, खांदेदुखी तसेच जास्त वेळ मोबाईल कंवा संगणक वापरामुळे होणाऱ्या मानेच्या ताणात लाभदायक ठरतो. ग्रीवा बस्ती केल्यास मानेची लव चकता वाढते, स ्नायू मजबूत होतात, नसा सक्षम होतात आ ण मानेच्या झजेची प्र क्रया मंदावते.