Janu Basti (Knee Basti) is an Ayurvedic localized oil-retention therapy in which warm, medicated herbal oil is retained over the knee joint within a dough ring made of black gram flour. Janu refers to the knee and Basti means to retain, signifying deep nourishment of the joint structures through sustained oil contact. This therapy pacifies aggravated Vata dosha, which is the primary cause of joint degeneration and pain. Janu Basti lubricates the joint, strengthens cartilage, ligaments, and tendons, reduces swelling, and pain, and improves range of motion. It is especially beneficial in osteoarthritis, degenerative knee disorders, chronic knee pain, post-injury pain, ligament weakness, ligament tear, and age-related joint wear. Janu Basti also delays joint degeneration, improves synovial fluid quality, and enhances overall knee stability and mobility.
Janu Basti
Janu/Kati/Prishta/Manya/Hrida Basti(Targeted Oil Therapy for Joints, Knee,Spine, & Heart)
जानू बस्ती (गुडघा बस्ती)
- हा आयुवदातील एक सोपा व प्रभावी उपचार आहे. या उपचारात काळ्या उडीदाच्या पठापासून बनवलेल्या कड्याच्या आत गुडघ्यावर कोमट औषधी तेल ठरावीक वेळ ठेवले जाते. जानू म्हणजे गुडघा आ ण बस्ती म्हणजे तेल धरून ठेवणे. त्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना आतून चांगले पोषण मळते. हा उपचार वाढलेला वातदोष कमी करतो, जो गुडघेदुखी आ ण सांध्यांच्या झजेचे मुख्य कारण असतो. जानू बस्तीमुळे सांधे मऊ होतात, वेदना व सूज कमी होते, लगामेंट्स आ ण कूचा (का टलेज) मजबूत होतात आ ण गुडघ्याची हालचाल सुधारते. ऑिस्टओआ ाय टस, जुनी गुडघेदुखी, सांध्यांची झीज, दुखापतीनंतरची वेदना, लगामेंट कमजोरी कंवा फाटणे तसेच वयानुसार होणाऱ्या गुडघ्यांच्या त्रासात हा उपचार खूप उपयोगी ठरतो. नय मत जानू बस्ती केल्यास सांध्यातील तेलपणा वाढतो, गुडघ्याची िस्थरता व ताकद सुधारते आ ण सांध्यांची झीज होण्याची प्र क्रया मंदावते.