Kati Basti (Lower Back Basti) is an Ayurvedic treatment where warm medicated oil is retained over the lumbosacral (lower back) region using a dough reservoir. Kati denotes the waist or lower back, and this therapy is highly effective in pacifying Vata disorders affecting the spine and nerves. The warmth and medicinal properties of the oil penetrate deeply into muscles, intervertebral joints, and nerves, helping relieve pain, stiffness, spasms, and inflammation. Kati Basti is indicated in chronic low back pain, lumbar spondylosis, disc degeneration, sciatica, muscle spasms, sacroiliac joint disorders, and postural strain. It improves circulation, strengthens spinal muscles, nourishes nerves, and restores flexibility, making it valuable for both degenerative and stress-related spinal conditions.
Kati Basti
कटी बस्ती
- कटी बस्ती (कंबर बस्ती) हा आयुवदातील एक प्रभावी उपचार आहे. या उपचारात काळ्या उडीदाच्या पठापासून बनवलेल्या कड्याच्या आत कंबरेच्या (खालच्या पाठीच्या) भागावर कोमट औषधी तेल ठरावीक वेळ ठेवले जाते. कटी म्हणजे कंबर कंवा खालची पाठ. हा उपचार पाठीच्या कणा व नसा यांशी संबं धत वाढलेला वातदोष शांत करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. कोमट औषधी तेलाची उष्णता व गुणधम स्नायू, मणक्यांचे सांधे व नसा यांपयत खोलवर पोहोचतात, त ्यामुळे वेदना, जडपणा, ताठरपणा, आकडी व सूज कमी होण्यास मदत होते. कटी बस्ती हा उपचार जुनी कंबरदुखी, लंबर स्पॉन्डायलो सस, डस्कची झीज, साय टका, स्नायू ंची आकडी, सॅक्रोइ लयाक सांध्यांचे वकार तसेच चुकीच्या बैठकीमुळे होणाऱ्या पाठीच्या त्रासात वशेष लाभदायक आहे. या उपचारामुळे रक्ता भसरण सुधारते, पाठीचे स्नायू बळकट होतात, नसा पो षत होतात आ ण लव चकता वाढते, त्यामुळे झजेमुळे तसेच तणावामुळे होणाऱ्या पाठीच्या त ् रासात कटी बस्ती उपयुक्त ठरते.