Padabhyanga with Kansa Thali

Kansa Thali is made from a special bronze alloy of copper, tin, and zinc. This metal interacts with the skin’s natural acidity (Pitta), and the grey residue that appears during the massage is not dirt but a sign of neutralization of excess acidity, helping to balance energy and heat in the body.

During Kansa Thali Padabhyanga, warm oils—often herbal or medicated—are used along with a Kansa bowl or wand to massage the soles of the feet and stimulate important marma (pressure) points. This therapy combines the nourishing benefits of Abhyanga (oil massage) with the unique therapeutic properties of Kansa metal, promoting deep relaxation, improved circulation, dosha balance, and overall healing.

It helps reduce dryness, pain, burning sensations in the soles, and stiffness in the feet and legs, while relieving foot tension and inducing overall relaxation. The therapy calms the mind, supports deep and restful sleep, and according to Ayurveda, nourishes vision, reduces and prevents sciatica pain and eye health. Additionally, it enhances blood circulation to the feet, creates a feeling of lightness, and keeps the soles soft, supple, and healthy.

कांस थाळी पादाभ्यंग

  • कांस थाळी ही तांबे, क थल ( टन) आ ण जस्त ( झंक) या धातू ंच्या वशेष मश्रधातूपासून बनलेली असते. ही धातू त्वचेतील नैस गक आम्लता ( पत्त) यांच्याशी प्र त क्रया देते. मसाजदरम्यान दसणारा करडा अवशेष हा घाण नसून, शरीरातील अ त रक्त आम्लता, उष्णता आण ऊजा असंतुलन कमी होण्याचे लक्षण आहे.
  • कांस थाळी पादाभ्यंगात कोमट औषधी कंवा हबल तेलांचा वापर करून कांसाच्या वाटीने कंवा दांड्याने पायांच्या तळव्यांवर मसाज केला जातो आ ण महत्त्वाच्या ममबंदू ंना उत्तेजन दले जाते. ही प्र क्रया अभ्यंगाचे पोषणदायी फायदे आ ण कांस धातूचे उपचारात्मक गुणधम एकत्र करून खोल वश्रांती, रक्ता भसरण सुधारणा, दोषसंतुलन आ ण एकूणच आरोग्यवृद्धी करते.
  • ही थेरपी पायांच्या तळव्यांतील कोरडेपणा, वेदना, जळजळ, तसेच पाय व पंडऱ्यांतील कडकपणा कमी करते. पायांवरील ताण कमी होऊन शरीराला एकूणच वश्रांती मळते. ही च कत्सा मन शांत करते, गाढ व शांत झोपेस मदत करते, तसेच आयुवदानुसार दृष्टी व डोळ्यांचे आरोग्य पोसते आण साय टका वेदना कमी व टाळण्यास उपयुक्त ठरते. यासोबतच पायांमध्ये रक्तप्रवाह वाढतो, हलकेपणाची भावना नमाण होते आ ण पायांचे तळवे मऊ, लव चक व नरोगी राहतात.