Raktamokshan is an Ayurvedic purification therapy in which impure or vitiated blood is removed from the body. It is especially beneficial in conditions related to Pitta dosha imbalance and helps in cleansing and purifying the blood. This therapy helps reduce skin disorders such as acne, rashes, itching, boils, and inflammation. It also relieves pain and swelling, improves blood circulation, reduces acidity, decreases excess heat and toxins in the body, and supports overall immunity.
Raktamokshan(Blood Detox therapy)
Raktamokshan is commonly used in conditions such as varicose veins, sciatica, arthritis and other joint disorders, back pain, neck pain, headaches and migraines, muscle stiffness and spasms, and general pain or swelling. It is also indicated in burning sensation, suppuration, gout (vatharaktha), elephantiasis, toxic blood conditions, fibroid, tumors, mastitis, debility, heaviness of the body, conjunctivitis, sinusitis, herpes, liver or spleen abscess, bleeding disorders, and other conditions arising from vitiated blood.
Raktamokshan can be performed through different methods such as leech therapy (Jalaukavacharan), venesection (Siravyadh), or cupping, depending on the patient’s condition, body constitution, and the doctor’s advice.
रक्तमोक्षण ((ब्लड डटॉक्स थेरपी))
- रक्तमोक्षण ही आयुवदातील एक शोधन च कत्सा पद्धत आहे, ज्यामध्ये शरीरातील दू षत कंवा वकृत रक्त बाहेर काढले जाते. पत्तदोषाच्या असंतुलनाशी संबं धत वकारांमध्ये ही च कत्सा वशेषतः उपयुक्त ठरते व रक्तशुद्धीस मदत करते. रक्तमोक्षणामुळे मुरुम, पुरळ, खाज, फोड-फु ंस्या व दाह यांसारखे त्वचारोग कमी होतात. तसेच वेदना व सूज कमी होते, रक्ता भसरण सुधारते, ॲ स डटी कमी होते, शरीरातील अ त रक्त उष्णता व वषद्रव्ये कमी होतात आ ण एकूण रोगप्र तकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- रक्तमोक्षणाचा उपयोग प्रामुख्याने व्हे रकोज व्हेन्स, साय टका, सं धवात व इतर सांध्यांचे वकार, पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी व मायग्रेन, स्नायू ंचा कडकपणा व आकडी, तसेच सवसाधारण वेदना व सूज यामध्ये केला जातो. या शवाय जळजळ, पू तयार होणे, वातरक्त (गाऊट), हत्तीपाय, दू षत रक्तामुळे होणारे वकार, फायब्रॉइड, गाठी (ट्युमर), स्तनदाह (मॅस्टाय टस), अशक्तपणा, शरीरातील जडपणा, डोळ्यांची सूज (कंजंिक्टव्हाय टस), सायनुसाय टस, हरपीस, यकृत कंवा प्लीहा फोड, रक्तस्त्रावाचे वकार आ ण दू षत रक्तामुळे होणाऱ्या इतर आजारांमध्येही रक्तमोक्षण उपयुक्त ठरते.
- रुग्णाची प्रकृती, आजाराची िस्थती व वैद्यांच्या सल्ल्यानुसार रक्तमोक्षण व वध पद्धतींनी केले जाते, जसे की जलौकावचारण (जळू लावून), सराव्यध ( शरा छेदन) कंवा क पंग.