Swedan (Medicated Steam Bath)

Swedan is an Ayurvedic therapy that induces gentle sweating using medicated steam or warmth. It is commonly performed after Abhyanga (oil therapy) to enhance its effects.

It can be performed on the entire body or locally on specific areas such as the knee, neck, back, hands, and legs, as advised by the doctor and according to the disease condition.

Swedan helps by dilating body channels (Srotas), liquefying toxins (Ama) for easy elimination, and reducing stiffness, heaviness, and coldness in the body.

Swedan relieves joint pain, muscle stiffness, and swelling; balances Vata and Kapha dosha; improves blood circulation; delays aging; reduces body heaviness; enhances flexibility and mobility; supports detoxification; improves the effectiveness of Panchakarma therapies; improves vision; reduces tiredness and fatigue; nourishes body tissues (Dhatus); promotes longevity; induces sound sleep; and enhances skin tone and complexion.

Swedan is especially useful in conditions such as arthritis and joint disorders, back pain, neck pain, frozen shoulder, muscle spasm and stiffness, cold-related disorders, and as a post-Abhyanga therapy to open body channels.

स्वेदन

  • स्वेदन ही एक आयुवदक च कत्सा पद्धत आहे, ज्यामध्ये औषधी वाफ कंवा उष्णतेद्वारे सौम्य घाम येण्यासाठी उपचार केले जातात. स्वेदन साधारणपणे स्नेहन (तेल उपचार) नंतर केले जाते, जेणेकरून त्याचे प रणाम अ धक प्रभावी होतील.
  • स्वेदन संपूण शरीरावर कंवा फक्त व शष्ट भागांवर जसे की गुडघे, मान, पाठ, हात व पाय यांवर, र ुग्णाच्या आजारानुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केले जाऊ शकते.
  • स्वेदनामुळे शरीरातील स्त्रोत (स्रोतस) प्रसा रत होतात, आम ( वषद्रव्य) द्रव स्वरूपात येऊन सहज बाहेर पडण्यास मदत होते, तसेच शरीरातील जडपणा, कडकपणा व थंडी कमी होते.
  • स्वेदनामुळे सांधेदुखी, स्नायू ंचा कडकपणा व सूज कमी होते; वात व कफ दोषांचे संतुलन साधले जाते; रक्ता भसरण सुधारते; वृद्धत्वाची प्र क्रया मंदावते; शरीरातील जडपणा कमी होतो; लव चकता व हालचालक्षमता वाढते; शोधन प्र क्रयेस मदत होते; पंचकम उपचारांची प रणामकारकता वाढते; दृष्टी सुधारते; थकवा व अशक्तपणा कमी होतो; शरीरातील धातू ंना पोषण मळते; आयुष्य वाढण्यास मदत होते; गाढ व शांत झोप येते; तसेच त्वचेचा रंग व कांती सुधारते.
  • ्वेदन वशेषतः सं धवात व इतर सांध्यांचे आजार, पाठदुखी, मानदुखी, फ्रोजन शोल्डर, स्नायू ंचे आकडी व कडकपणा, थंडीशी संबं धत वकार, तसेच स्नेहनानंतर शरीरातील स्त्रोत उघडण्यासाठी उपयुक्त ठरते.